सावनेर: सावनेर येथे अवैधरीत्या विनापरवाना दारू काढणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद
Savner, Nagpur | Apr 20, 2026 नागपूर ग्रामीण जिल्हा दिनांक 19 एप्रिल रोजी दारूबंदी कायदा अंतर्गत विविध पोलीस स्टेशनला पोलिसांनी अवैधरीत्या दारू बाळगून विक्री करणाऱ्यांवर छापा टाकून 60900 चा मुद्देमाल जप्त केला पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत आरोपी नामे करण संतोष उईके याच्यावर एक गुन्हा दाखल करण्यात आला