जाफराबाद: माहोरा येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला आरोग्य जागरूकता शिबिर संपन्न
आज दिनांक 4 ऑक्टोंबर 2025 वार शनिवार रोजी दुपारी दोन वाजता जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये महिला आरोग्य जागरूकता शिबिर संपन्न झाली आहे या शिबिराचे उद्घाटन राजकीय पक्ष कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते व गावकऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले असून यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर वाघमारे यांच्या उपस्थितीत हे शिबिर संपन्न झाली असून या शिबिरात शेकडून महिलांनी आपले आरोग्य तपासणी करून घेतल आहे.