सावनेर: पोलीस स्टेशन खापा अंतर्गत अवैधरीत्या दारू विक्री करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद
Savner, Nagpur | Apr 22, 2026 नागपूर ग्रामीण जिल्ह्यात 21 एप्रिल रोजी दारूबंदी कायदा अंतर्गत विविध पोलीस स्टेशनला छापे टाकण्यात आले पोलीस स्टेशन खापा येथे शांताराम सिताराम सोनवणे यांच्यावर प्रत्येकी एक गुन्हा दाखल करण्यात आला