🚨 दरोड्याच्या गुन्ह्याचा छडा; ३ आरोपी जेरबंद!
लोणी पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या दरोड्याच्या गुन्ह्याचा तपास करत अमरावती ग्रामीण पोलिसांनी ३ आरोपींना जेरबंद केले असून, एका विधीसंघर्षित बालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
🔹 ₹१,०३,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त
🔹 गुन्ह्याचा तातडीने तपास करून आरोपींवर कायदेशीर कारवाई
गुन्हेगारांवर कायद्याचा वचक — नागरिकांच्या सुरक्षेसाठी अमरावती ग्रामीण पोलीस सदैव तत्पर! 👮♂️
#AmravatiRuralPolice
#AmravatiPolice
#LoniPolice
#CrimeInvestigation
#PoliceAction
Follow us all Official links are in bio🔗
1.1k views | Amravati, Maharashtra | Aug 12, 2026