अंबड: अंबड शहरातील तिरंगा रॅलीला उदंड प्रतिसाद... नवनिर्वाचित भाजपा ग्रामीण जालना जिल्ह्या अध्यक्ष नारायण कुचे यांची उपस्थिती
Ambad, Jalna | May 16, 2025 अंबड शहरात तिरंगा रॅलीला उदंड प्रतिसाद* डीजेच्या तालावर देशभक्तीपर गीतांची फर्माईश ...देशभक्तीपर गान्यावर तरुणाई सह सर्वच उपस्थित थीरकले... बदनापूर अंबड मतदार संघाचे आ तथा नवनिर्वाचित भाजपा ग्रामीण जालना जिल्हा अध्यक्ष नारायण कुचे यांची उपस्थिती.. पहलगाम हल्यानंतर सेनादलाच्या तिन्ही तुकड्याने पाकिस्तान मध्ये ऑपरेशन सिंदुर राबवलं त्याच्या सन्मानार्थ जालण्याच्या अंबड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्