अंबड: अंबड पोलिसांची कारवाई तालुका युवक घेतला ताब्यात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील घटना
Ambad, Jalna | May 15, 2025 अंबड पोलिसांची कारवाई तलवारी सह युवक घेतला ताब्यात.... अंबड येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक मध्ये काही युवक तलवार घेऊन वाद घालत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे यांना मिळतात चालक अरुण मुंडे, देवा देहंगल यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेत तलवारी सह एका युवकास ताब्यात घेतले