कुही: टेलिफोन चौक कुही परिसरातील सौरभ बार अँड रेस्टॉरंट येथे चोरी
Kuhi, Nagpur | Jun 17, 2026 अज्ञात चोरट्याने शटरची चारही कुलूप तोडून बार अँड रेस्टॉरंट येथे आत प्रवेस करून 32 हजार 420 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली. त्यावरून अज्ञात आरोपीविरुद्ध कुही पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.