सावनेर: पोलीस स्टेशन केळवद अंतर्गत तीन आरोपींना करण्यात आली अटक
Savner, Nagpur | Apr 16, 2026 पोलीस स्टेशन केवळ अंतर्गत अपराध क्रमांक 123/2026 च्या समांतर तपासा दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने करण सिंग भादा संगम सिंग जगदीश सिंग बावरी नितेश रमेश गायकवाड यांना पांडुरंग येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली