Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews

नाशिक: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा मुंबई नाका येथे पत्रकारांशी संवाद

Nashik, Nashik | Jul 5, 2025
आज दि. 5 जुलै शनिवारी दुपारी तीन वाजता नाशिक मध्ये अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधत नाशिक शहर आणि जिल्ह्यात पक्षाचे संघटन जोमाने सुरू असल्याची माहिती तटकरे यांनी देत आगामी महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्त्याला संधी दिली जाणार असून आम्ही महायुतीच्या वतीने या निवडणुकीला सामोरे जात असल्याचे त्यांनी सांगितले.
नाशिक: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा मुंबई नाका येथे पत्रकारांशी संवाद - Nashik News