निर्भय पत्रकार बातमीचा चा इम्पॅक्ट पिंपरी चौकातील ताडी दुकानाला सील, एक्साईज विभागाची धडक कारवाई
पिंपरी चिंचवड दि. 12 ऑगस्ट - 'निर्भय पत्रकार न्यूज' दि. 5 जुलै रोजी प्रसारित केलेल्या बातमीची दखल घेत आज दि. 12 ऑगस्ट रोजी एक्साईज विभागाची धडक कारवाई परिसरातील एका अवैध आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ताडीच्या दुकानावर एक्साईज विभागाने आज अचानक धडक कारवाई करत ते दुकान सील केले आहे. या धडक कारवाईमुळे अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
Pune City, Pune | Aug 12, 2026