पारशिवनी: तालुकास्तरीय कबड्डीत राष्ट्रीय आदर्श विद्यालयाचा दबदबा!१४,१७ व १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींच्या संघांची विजयी घोडदौड;
पारशिवनी तालुकास्तरीय कबड्डीत राष्ट्रीय आदर्श विद्यालया नवेगाव खैरी चा दबदबा!१४,१७ व १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींच्या संघांची विजयी घोडदौड; हरिहर विद्यालय व लालबहादूर शास्त्री विद्यालयालाही विजेतेपद