सावनेर: केळवद पोलीस स्टेशन अंतर्गत तीन सराईत गुन्हेगारांना नागपूर जिल्ह्यातून केले हद्दपार
Savner, Nagpur | Apr 6, 2026 पोलीस स्टेशन केवल हद्दीतील अवैध दारू व्यवसायातील सक्रिय आरोपी सुमेज रामदास सोमकुवर, प्रवीण सुदामन वाघ, निर्मला पतीराम भलावी यांना महाराष्ट्र पोलीस कायदा नुसार नागपूर ग्रामीण जिल्ह्यातून हद्दपार केले नमूद आरोपींचे गुन्ह्यावर नियंत्रण ठेवण्याकरिता पोलिसांनी वेळोवेळी त्यांच्यावर कारवाई करून गुन्हे नोंद केले तसेच त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई सुद्धा केली परंतु आरोपी यांनी आपली गुन्हेगारी गतिविधि निरंतर सुरू ठेवली