एकोणवीस फेब्रुवारीला रात्री सात वाजताच्या सुमारास यशोधरा नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप बुवा यांनी दिलेल्या माहितीनुसार आगामी सण उत्सव पाहता यशोधरा नगर पोलीस ठाण्यात अवैध धंदे करणाऱ्या आरोपींची परेड घेण्यात आली. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप बुवा यांनी दिली आहे.