Public App Logo
Jansamasya
हादसा
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Nsui
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh

अमरावती: पंतप्रधान यांचे विकसित भारताचे स्वप्न व मुख्यमंत्री यांचे समृद्ध महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्याची वेळ, खासदार डॉ अनिल

Amravati, Amravati | Dec 2, 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचे स्वप्न आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समृद्ध महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्याची वेळ आली आहे. अशी प्रतिक्रिया खासदार डॉ अनिल बोंडे यांनी दिली आहे.चला प्रथम मतदान करूया आणि मजबूत नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून विकासाच्या मार्गावर पुढे जाऊया.आज पुन्हा एकदा विकसित भारत आणि समृद्ध महाराष्ट्राच्या उभारणीत योगदान देऊया! असे यावेळी त्यांनी सांगितले आहे.

MORE NEWS

महिला व बालकांच्या सुरक्षिततेसाठी अमरावती शहर वाहतूक शाखेचा जनजागृती उपक्रम.

मा. श्री. राकेश ओला, पोलीस आयुक्त, अमरावती शहर, श्री. रमेश धुमाळ, पोलीस उपायुक्त (मुख्यालय) व श्री. संजय खताळे, सहा. पो. आयुक्त, शहर वाहतूक शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली, Community Policing उपक्रमांतर्गत दिनांक 27/06/2026 रोजी होलीक्रॉस इंग्लिश हायस्कूल, कॅम्प, अमरावती येथे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमामध्ये पोलीस निरीक्षक दीप्ती ब्राह्मणे यांनी POCSO कायदा, PSHO Act तसेच वाहतूक नियम व सुरक्षिततेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमात उपस्थित शिक्षक व कर्मचाऱ्यांना महिलां व बालकांच्या सुरक्षिततेसंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली.

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. पूनम थॉमस यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी असे एकूण 38 जण उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान नागरिकांना पोलीस हेल्पलाईन 0721-2551000, कंट्रोल रूम मोबाईल क्रमांक 9923078946 / 9823078696, टोल फ्री हेल्पलाईन 1091 तसेच आपत्कालीन क्रमांक 112 यांचीही माहिती देण्यात आली.

#amravatitraficpolice
#AmravatiCItyPolice
#PublicAwareness

महिला व बालकांच्या सुरक्षिततेसाठी अमरावती शहर वाहतूक शाखेचा जनजागृती उपक्रम. मा. श्री. राकेश ओला, पोलीस आयुक्त, अमरावती शहर, श्री. रमेश धुमाळ, पोलीस उपायुक्त (मुख्यालय) व श्री. संजय खताळे, सहा. पो. आयुक्त, शहर वाहतूक शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली, Community Policing उपक्रमांतर्गत दिनांक 27/06/2026 रोजी होलीक्रॉस इंग्लिश हायस्कूल, कॅम्प, अमरावती येथे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये पोलीस निरीक्षक दीप्ती ब्राह्मणे यांनी POCSO कायदा, PSHO Act तसेच वाहतूक नियम व सुरक्षिततेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमात उपस्थित शिक्षक व कर्मचाऱ्यांना महिलां व बालकांच्या सुरक्षिततेसंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. पूनम थॉमस यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी असे एकूण 38 जण उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान नागरिकांना पोलीस हेल्पलाईन 0721-2551000, कंट्रोल रूम मोबाईल क्रमांक 9923078946 / 9823078696, टोल फ्री हेल्पलाईन 1091 तसेच आपत्कालीन क्रमांक 112 यांचीही माहिती देण्यात आली. #amravatitraficpolice #AmravatiCItyPolice #PublicAwareness

Amravati, Maharashtra | Jun 27, 2026

⚠️ सोशल मीडियावर अशा प्रकारचे पोस्ट किंवा व्हिडिओ टाकू नका!

गुन्हेगारीचे समर्थन करणारे किंवा दहशत निर्माण करणारे पोस्ट समाजासाठी घातक आहेत.

अमरावती शहर पोलीस याबाबत सतर्क आहेत.

अशा प्रकारचे पोस्ट, व्हिडिओ किंवा रील्स तयार करणारे, प्रसारित करणारे किंवा गुन्हेगारीचे गौरव करणाऱ्यांविरुद्ध तक्रार प्राप्त होताच कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल.

✔️ सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने करा.
✔️ सकारात्मक, प्रेरणादायी व समाजहिताचे संदेश प्रसारित करा.

– अमरावती शहर पोलीस.

#amravaticitypolice 
#crimenews

⚠️ सोशल मीडियावर अशा प्रकारचे पोस्ट किंवा व्हिडिओ टाकू नका! गुन्हेगारीचे समर्थन करणारे किंवा दहशत निर्माण करणारे पोस्ट समाजासाठी घातक आहेत. अमरावती शहर पोलीस याबाबत सतर्क आहेत. अशा प्रकारचे पोस्ट, व्हिडिओ किंवा रील्स तयार करणारे, प्रसारित करणारे किंवा गुन्हेगारीचे गौरव करणाऱ्यांविरुद्ध तक्रार प्राप्त होताच कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल. ✔️ सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने करा. ✔️ सकारात्मक, प्रेरणादायी व समाजहिताचे संदेश प्रसारित करा. – अमरावती शहर पोलीस. #amravaticitypolice #crimenews

Amravati, Maharashtra | Jun 27, 2026

जहा भी हो मुकेश चले आओ, तुम्हारे संकटो के निवारण की हमारी जिम्मेदारी -दिनेश बुब  #citynews_amravati

जहा भी हो मुकेश चले आओ, तुम्हारे संकटो के निवारण की हमारी जिम्मेदारी -दिनेश बुब #citynews_amravati

Amravati, Amravati | Jun 27, 2026

अमरावती: पंतप्रधान यांचे विकसित भारताचे स्वप्न व मुख्यमंत्री यांचे समृद्ध महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्याची वेळ, खासदार डॉ अनिल - Amravati News