Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

हिंगणा: ईसासनी व निलडोह येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण..!

Hingna, Nagpur | Apr 22, 2026
22 एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता हिंगणा मतदार संघातील ईसासनी व निलडोह येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रम आमदार समीर मेघे यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी लोकप्रतिनिधी व प्रमुख पदाधिकारी तसेच कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.