जाफराबाद: पंचायत समिती परिसरामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते 25कोटीच्या विकास कामांचे भूमिपूज
आज दिनांक 15 एप्रिल 2026 वार बुधवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास या प्रभा शहरातील पंचायत समिती परिसरामध्ये महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते शहरात 25 कोटी रुपये विविध विकास कामाची भूमिपूजन सोहळा मोठा थाटात पार पडला असून याप्रसंगी माजी मंत्री व गोंडा लोणीकर माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे आमदार नारायण कुचे आमदार संतोष पाटील दानवे यांच्यासह भाजप नेते पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडला.