जाफराबाद: टेंभुर्णी नगरीमध्ये राष्ट्रीय बजरंग दल प्रमुख डॉक्टर प्रवीण तोगडिया यांचे महिलांनी आरती ओवाळत औक्षण करत केले स्वागत
आज दिनांक 12 एप्रिल 2026 वार रविवार रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथे राष्ट्रीय बजरंग दल प्रमुख डॉक्टर प्रवीण तोगडिया ही आली होती याप्रसंगी एका कार्यक्रमानिमित्त ते आले असता गावातील महिलांनी आरती ओवाळत औक्षण करत त्यांचे टेंभुर्णी नगरीमध्ये स्वागत केले आहे ,याप्रसंगी टेंभुर्णी गावासह जाफराबाद तालुक्यातील हजारोच्या संख्येने हिंदू समाज बांधव उपस्थित झाला होता तसेच पोलिसांचा सुद्धा तगडा पोलीस बंदोबस्त तैनात होता.