जाफराबाद: शिराळा येथे भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी दिली सांत्वन पर भेट
आज दिनांक 6 एप्रिल 2026 वार सोमवार रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास जाफराबाद तालुक्यातील शिराळा येथे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी सांत्वन्पूर भेट दिली आहे. यावेळी त्यांनी गोदावरीताई संजय दुनगुहू यांचे 3 दिवसांपूर्वी दुःखद निधन झाले असता या परिवाराला या दुखातून सावरण्यासाठी मा. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनीही सांत्वनपण भेट देत या परिवाराचे सांत्वन करत त्यांना धीर दिला आहे .