सोमवार पेठेतील धनगर गल्ली येथे पुणे महापालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या कार्यालयाजवळ असलेल्या अतिजुन्या वाड्याचा पावसामुळे प्रथम एक भाग कोसळला. त्यानंतर संपूर्ण वाडाच जमीनदोस्त झाला.
सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
#wade
#Pune #SomwarPeth #HeavyRain #BuildingCollapse BreakingNews PuneRain
Haveli, Pune | Jul 6, 2026