सावनेर: सावनेर भोपाल महामार्गावर वाहन आणि ट्रकचा भीषण अपघात
Savner, Nagpur | Jul 26, 2026 गंभीर अपघात सावनेर भोपाल महामार्गावर हे टी महामार्ग पोलीस चौकीजवळ रॉंग साईड येणाऱ्या वाहनाच्या आणि ट्रकचा भीषण अपघात झाला यामध्ये एका व्यक्तीची मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. हा अपघात शुक्रवार दिनांक 24 जुलै रोजी रात्रीच्या सुमारास झाला पुढील तपास सावनेर पोलीस करीत आहे