शिवसेनेचे प्रशिक्षण शिबीर होते ,आयुक्त कल्याण डोंबिवली मधल्या प्रश्नांसंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी त्या ठिकाणी आले होते
काँग्रेसने देखील त्यांच्या नगरसेवकांचे प्रशिक्षण दिल्ली किंवा गांधी भवन मध्ये घ्यावे
काँग्रेसच्या नगरसेवकांना प्रशिक्षण घ्यायची इच्छा असेल शिवसेनेच्या वतीने प्रशिक्षण शिबिर आयोजन करून देतो
शिवसेना शहर प्रमुख व नगरसेवक निलेश शिंदे यांचे काँग्रेसला प्रतिउत्तर
Kalyan, Thane | Aug 5, 2026