सावनेर: पोलीस स्टेशन खापा अंतर्गत अवैधरित्या विनापरवाना दारू काढणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद
Savner, Nagpur | Jun 11, 2026 दिनांक 10 जून रोजी दारूबंदी कायदा अंतर्गत विविध पोलीस स्टेशनला पोलिसांनी अवैधरीत्या दारू बाळगून विक्री करणाऱ्यांवर छापा टाकून 61370 रुपयाचा मुद्देमान जप्त करण्यात आला पोलीस स्टेशन खापा येथे रोशन अरुण डेकाटे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला