Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
रेलवे
Coronavirus
कांग्रेस
बीजेपी
Congress
Modi
Delhi
Viral
Dm
Rajasthan
Bollywood
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Uttarakhand
जिलाधिकारी
Crimenews

आज दिनांक 02-05-2026 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र सोनवद अंतर्गत पष्टाने बुद्रुक येथे माझे गाव आरोग्य संपन्न गाव अभियान कार्यक्रम अंतर्गत माहे जून हिवताप प्रतिरोध महिना अंतर्गत श्री सुधीर चौधरी आरोग्य निरीक्षक यांनी लसीकरण कार्यक्रम घेतले

2.9k views | Jalgaon, Maharashtra | Jun 2, 2026
त्यामध्ये जलजन्य व कीटक जन्य आजार बाबत माहिती दिली पिण्याच्या पाणी टाकी किंवा सोर्स मध्ये ग्राम पंचायत मार्फत TCL योग्य प्रकारे टाकले जाईल तसेच डास उत्पती स्थानांची माहिती घेऊन क्रूड ऑईल किंवा नष्ट करणे बाबत माहिती देण्यात आली ग्राम पंचायत मार्फत गावात नागरिकांचा सहभाग घेऊन स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी . त्यावेळेस श्रीम ठाकरे ताई LHV व आशा ताई अंगण वाडी सेविका ग्राम पंचायत समिती चे सदस्य हजर होते.

MORE NEWS

जळगाव जिल्हा पोलीस दल आयोजित मा.श्रीकांत धिवरे, पोलीस अधिक्षक जळगाव, मा. अशोक नखाते, अपर पोलीस अधिक्षक आणि मा. विजयकुमार ठाकुरवाड, SDPO यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहर, ग्रामीण पो. स्टे. आणि मेहुणबारे पोलीस स्टेशन तर्फे दिनांक 18/07/26 रोजी 09.00 वाजता प्राचार्य वसंत हंकारे यांच "न समजलेले आईबाप " या विषयावर व्याख्यान चाळीसगाव शहरात आयोजित करण्यात आले होते.

चाळीसगाव शहरातील तसेच ग्रामीण भागातील जवळपास 3000 च्या वर विद्यार्थी व विद्यार्थिनी, पालक, शिक्षक, नागरिक उपस्थित होते. श्री हंकारे यांच  हृदयस्पर्शी व्याख्यान ऐकताना विद्यार्थिनी, पालक व उपस्थितांच डोळे पाणावले होते. 
गुन्हा घडल्यानंतर कारवाई करणे हे पोलिसांचे कर्तव्य आहेच; पण गुन्हा घडू नये, कुटुंब मजबूत व्हावे आणि समाज सुदृढ व्हावा यासाठी जनजागृती करणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. अनेक वेळा मुलांना आई वडील समजत नाहीत आणि पालकांनाही मुलांचे मन समजून घेणे कठीण जाते. या दरीतून अनेक कौटुंबिक  आणि वैयक्तिक समस्या निर्माण होतात. अश्या कार्यक्रमामुळे पालक आणि मुलानं मधील दुरावलेला संवाद दृढ होईल. चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनने समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी जपत हा कार्यक्रम आयोजित केला होता.

जळगाव जिल्हा पोलीस दल आयोजित मा.श्रीकांत धिवरे, पोलीस अधिक्षक जळगाव, मा. अशोक नखाते, अपर पोलीस अधिक्षक आणि मा. विजयकुमार ठाकुरवाड, SDPO यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहर, ग्रामीण पो. स्टे. आणि मेहुणबारे पोलीस स्टेशन तर्फे दिनांक 18/07/26 रोजी 09.00 वाजता प्राचार्य वसंत हंकारे यांच "न समजलेले आईबाप " या विषयावर व्याख्यान चाळीसगाव शहरात आयोजित करण्यात आले होते. चाळीसगाव शहरातील तसेच ग्रामीण भागातील जवळपास 3000 च्या वर विद्यार्थी व विद्यार्थिनी, पालक, शिक्षक, नागरिक उपस्थित होते. श्री हंकारे यांच हृदयस्पर्शी व्याख्यान ऐकताना विद्यार्थिनी, पालक व उपस्थितांच डोळे पाणावले होते. गुन्हा घडल्यानंतर कारवाई करणे हे पोलिसांचे कर्तव्य आहेच; पण गुन्हा घडू नये, कुटुंब मजबूत व्हावे आणि समाज सुदृढ व्हावा यासाठी जनजागृती करणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. अनेक वेळा मुलांना आई वडील समजत नाहीत आणि पालकांनाही मुलांचे मन समजून घेणे कठीण जाते. या दरीतून अनेक कौटुंबिक आणि वैयक्तिक समस्या निर्माण होतात. अश्या कार्यक्रमामुळे पालक आणि मुलानं मधील दुरावलेला संवाद दृढ होईल. चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनने समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी जपत हा कार्यक्रम आयोजित केला होता.

Jalgaon, Maharashtra | Jul 20, 2026

जळगाव जिल्हा पोलीस दल आयोजित मा.श्रीकांत धिवरे, पोलीस अधिक्षक  जळगाव, मा. अशोक नखाते, अपर पोलीस अधिक्षक आणि मा. विजयकुमार ठाकुरवाड, SDPO यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहर, ग्रामीण पो. स्टे. आणि मेहुणबारे पोलीस स्टेशन तर्फे दिनांक 18/07/26 रोजी 09.00 वाजता प्राचार्य वसंत हंकारे यांच  "न समजलेले आईबाप " या विषयावर व्याख्यान चाळीसगाव शहरात आयोजित करण्यात आले होते..
चाळीसगाव शहरातील तसेच ग्रामीण भागातील जवळपास 3000 च्या वर विद्यार्थी व विद्यार्थिनी, पालक, शिक्षक, नागरिक उपस्थित होते. श्री हंकारे यांच  हृदयस्पर्शी व्याख्यान ऐकताना विद्यार्थिनी, पालक व उपस्थितांच  डोळे पाणावले होते. 
गुन्हा घडल्यानंतर कारवाई करणे हे पोलिसांचे कर्तव्य आहेच; पण गुन्हा घडू नये, कुटुंब मजबूत व्हावे आणि समाज सुदृढ व्हावा यासाठी जनजागृती करणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. अनेक वेळा मुलांना आई वडील समजत नाहीत आणि पालकांनाही मुलांचे मन समजून घेणे कठीण जाते. या दरीतून अनेक कौटुंबिक  आणि वैयक्तिक समस्या निर्माण होतात. अश्या कार्यक्रमामुळे पालक आणि मुलानं मधील दुरावलेला संवाद दृढ होईल. चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनने समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी जपत हा कार्यक्रम आयोजित केला होता.

जळगाव जिल्हा पोलीस दल आयोजित मा.श्रीकांत धिवरे, पोलीस अधिक्षक जळगाव, मा. अशोक नखाते, अपर पोलीस अधिक्षक आणि मा. विजयकुमार ठाकुरवाड, SDPO यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहर, ग्रामीण पो. स्टे. आणि मेहुणबारे पोलीस स्टेशन तर्फे दिनांक 18/07/26 रोजी 09.00 वाजता प्राचार्य वसंत हंकारे यांच "न समजलेले आईबाप " या विषयावर व्याख्यान चाळीसगाव शहरात आयोजित करण्यात आले होते.. चाळीसगाव शहरातील तसेच ग्रामीण भागातील जवळपास 3000 च्या वर विद्यार्थी व विद्यार्थिनी, पालक, शिक्षक, नागरिक उपस्थित होते. श्री हंकारे यांच हृदयस्पर्शी व्याख्यान ऐकताना विद्यार्थिनी, पालक व उपस्थितांच डोळे पाणावले होते. गुन्हा घडल्यानंतर कारवाई करणे हे पोलिसांचे कर्तव्य आहेच; पण गुन्हा घडू नये, कुटुंब मजबूत व्हावे आणि समाज सुदृढ व्हावा यासाठी जनजागृती करणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. अनेक वेळा मुलांना आई वडील समजत नाहीत आणि पालकांनाही मुलांचे मन समजून घेणे कठीण जाते. या दरीतून अनेक कौटुंबिक आणि वैयक्तिक समस्या निर्माण होतात. अश्या कार्यक्रमामुळे पालक आणि मुलानं मधील दुरावलेला संवाद दृढ होईल. चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनने समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी जपत हा कार्यक्रम आयोजित केला होता.

Jalgaon, Maharashtra | Jul 20, 2026

जळगाव लाईव्ह न्यूज । चाळीसगाव तालुक्यातील सायगाव-अलवाडी शिवारात एका शेतातील विहिरीत अडकलेल्या बिबट्याचा अखेर दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. . त्यानंतर वनविभागाने मृत बिबट्याला विहिरीतून बाहेर काढून पंचनामा व इतर आवश्यक कार्यवाही सुरू केली.

#jalgaon #jalgaonlivenews #chalisgaon

जळगाव लाईव्ह न्यूज । चाळीसगाव तालुक्यातील सायगाव-अलवाडी शिवारात एका शेतातील विहिरीत अडकलेल्या बिबट्याचा अखेर दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. . त्यानंतर वनविभागाने मृत बिबट्याला विहिरीतून बाहेर काढून पंचनामा व इतर आवश्यक कार्यवाही सुरू केली. #jalgaon #jalgaonlivenews #chalisgaon

Jalgaon, Jalgaon | Jul 20, 2026

🚔 जळगाव तालुका पोलीसांची प्रभावी कामगिरी!
१० गुन्ह्यांची यशस्वी उकल करत ५ अट्टल आरोपींना जेरबंद करण्यात आले. तसेच ₹४,३०,००० किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
#JalgaonPolice 
#JalgaonTalukaPolice 
#CrimeDetection 
#PoliceAction
 #LawAndOrder 
#MaharashtraPolice #PoliceSuccess 
#CrimeSolved

🚔 जळगाव तालुका पोलीसांची प्रभावी कामगिरी! १० गुन्ह्यांची यशस्वी उकल करत ५ अट्टल आरोपींना जेरबंद करण्यात आले. तसेच ₹४,३०,००० किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. #JalgaonPolice #JalgaonTalukaPolice #CrimeDetection #PoliceAction #LawAndOrder #MaharashtraPolice #PoliceSuccess #CrimeSolved

Jalgaon, Maharashtra | Jul 20, 2026

जळगाव जिल्ह्यात महाराष्ट्र सायबरतर्फे विविध सायबर पोर्टल्सचे प्रशिक्षण संपन्न

आज महाराष्ट्र सायबर यांच्या वतीने सायबर ई-झिरो एफआयआर, समन्वय पोर्टल, सहयोग पोर्टल, एमआरएम, जीआरएम तसेच सीसीआरपी (CCRP) पोर्टल आदी विविध सायबर प्रणालींबाबत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.

या प्रशिक्षणास जळगाव जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांतील ९१ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्रशिक्षणादरम्यान संबंधित पोर्टल्सचा प्रभावी वापर, सायबर गुन्ह्यांच्या तपासातील त्यांचे महत्त्व तसेच विविध ॲप्लिकेशन्सची सविस्तर माहिती देण्यात आली.

यावेळी मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. संदीप गावित, पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस स्टेशन श्री. प्रदीप ठाकूर तसेच सायबर पोलीस स्टेशनचे विविध ॲप्लिकेशन्सचे तांत्रिक ज्ञान असलेले अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

महाराष्ट्र सायबरच्या प्रशिक्षकांनी विविध सायबर ॲप्लिकेशन्स व पोर्टल्सचा वापर, त्यांची कार्यपद्धती आणि सायबर गुन्ह्यांच्या प्रभावी तपासासाठी आवश्यक बाबींवर सविस्तर मार्गदर्शन केले.

जळगाव जिल्ह्यात महाराष्ट्र सायबरतर्फे विविध सायबर पोर्टल्सचे प्रशिक्षण संपन्न आज महाराष्ट्र सायबर यांच्या वतीने सायबर ई-झिरो एफआयआर, समन्वय पोर्टल, सहयोग पोर्टल, एमआरएम, जीआरएम तसेच सीसीआरपी (CCRP) पोर्टल आदी विविध सायबर प्रणालींबाबत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षणास जळगाव जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांतील ९१ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्रशिक्षणादरम्यान संबंधित पोर्टल्सचा प्रभावी वापर, सायबर गुन्ह्यांच्या तपासातील त्यांचे महत्त्व तसेच विविध ॲप्लिकेशन्सची सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. संदीप गावित, पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस स्टेशन श्री. प्रदीप ठाकूर तसेच सायबर पोलीस स्टेशनचे विविध ॲप्लिकेशन्सचे तांत्रिक ज्ञान असलेले अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. महाराष्ट्र सायबरच्या प्रशिक्षकांनी विविध सायबर ॲप्लिकेशन्स व पोर्टल्सचा वापर, त्यांची कार्यपद्धती आणि सायबर गुन्ह्यांच्या प्रभावी तपासासाठी आवश्यक बाबींवर सविस्तर मार्गदर्शन केले.

Jalgaon, Maharashtra | Jul 20, 2026

आज दिनांक 02-05-2026 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र सोनवद अंतर्गत पष्टाने बुद्रुक येथे माझे गाव आरोग्य संपन्न गाव अभियान कार्यक्रम अंतर्गत माहे जून हिवताप प्रतिरोध महिना अंतर्गत श्री सुधीर चौधरी आरोग्य निरीक्षक यांनी लसीकरण कार्यक्रम घेतले - Jalgaon News