शहादा: शांतिवन नगरात नागरिकांना आढळून आला बिबट्या, वन विभागाकडून शोध मोहीम सुरू
शहादा शहरातील शिरूड रस्त्यावरील शांतीवन नगर परिसरात नागरिकांना बिबट्या आरडून आल्याने त्यांनी वन विभागाकडे तक्रार केली होती याची त्वरित दखल वन विभागाने घेऊन त्या परिसरात बिबट्याचा शोध घेण्यात आला परंतु बिबट्याचे ठसे दिसून आलेत नाहीत, यावेळी वन विभागाच्या वनक्षेत्रपाल रूपाली मोरे यांच्यासह पदकाने बिबट्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे मात्र अद्याप काहाही आढळून आले नाही.