मौदा: अशोका सभागृह मौदा येथे ग्राहक संमेलनाचे आयोजन
Mauda, Nagpur | May 18, 2026 युनियन बैंक मौदा शाखेच्या वतीने ग्राहक, शेतकरी, व बचत गटांना शासकीय योजना आणि बँकिंग सुविधांची माहिती देण्यासाठी ग्राहक संमेलनाचे आयोजन करण्यात येऊन मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.