सावनेर: पोलीस स्टेशन सावनेर हद्दीत येणाऱ्या बोरुजवाडाजवळ अपघात
Savner, Nagpur | Apr 18, 2026 पोलीस स्टेशन सावनेर हद्दीत येणाऱ्या बोरुजवाडाजवळ अपघात झाल्याची घटना आज शनिवार दिनांक 18 एप्रिल रोजी रात्री आठ वाजता घडली घटनेची माहिती मिळताच हितजोती आधार फाउंडेशन टीम रवाना झाली व जखमीला ग्रामीण रुग्णालयात देण्यात आले