🚦━━━━━━━━━━━━━━━━━━🚦
🚨 जनतेसाठी विशेष आवाहन 🚨
━━━━━━━━━━━━━━━━━━
👮♂️श्री.श्रीकांत धिवरे (भा.पो.से.)
मा.पोलीस अधीक्षक सो. जळगाव
यांच्या संकल्पनेतून व सूचनेनुसार तसेच
⭐ संदीप गावित अपर पोलीस अधीक्षक, जळगाव
मा.अशोक नखाते अपर पोलीस अधीक्षक सो.
चाळीसगाव परिमंडळ
⭐ विनायक कोते,उपविभागीय पोलीस अधिकारी भुसावळ विभाग भुसावळ
यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ शहरातील विविध चौकांमध्ये 🚥 वाहतूक नियम जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.
🎥 “वाहतुकीचे नियम पाळा – अपघात टाळा”
या संदेशावर आधारित जनजागृतीपर व्हिडिओ तयार करून नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षा विषयी जागरूकता निर्माण करण्यात येत आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━
⚠️ आपली एक चूक… कुटुंबासाठी ठरू शकते धोकादायक!
━━━━━━━━━━━━━━━━━━
🪖 हेल्मेटचा वापर करा
🚗 सीट बेल्ट लावा
📵 वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळा
🚦 सिग्नलचे पालन करा
🚫 मद्यपान करून वाहन चालवू नका
⚡ अतिवेग टाळा – सुरक्षितता जपा
━━━━━━━━━━━━━━━━━━
💫 सुरक्षित वाहतूक हीच खरी जबाबदारी!
💫 नियम पाळा • जीव वाचवा • कुटुंब सुरक्षित ठेवा
━━━━━━━━━━━━━━━━━━
🚔 जळगांव पोलीस
आपल्या सेवेत सदैव तत्पर 🇮🇳
#JalgaonPolice 👮♂️
#SafetyFirst ⚠️
#DriveSafe ❤️
#जनजागृती 📢
#वाहतूक_सुरक्षा 🛣️
2 views | Jalgaon, Maharashtra | Jun 15, 2026