Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
रेलवे
Coronavirus
कांग्रेस
बीजेपी
Congress
Modi
Delhi
Viral
Dm
Rajasthan
Bollywood
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Uttarakhand
जिलाधिकारी

जळगाव : पोलीस मुख्यालयात भव्य वृक्षारोपण; २३२० झाडे लावून पर्यावरण संवर्धनाचा संदेश जळगाव : नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे आज जळगाव पोलीस मुख्यालयात भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे उद्घाटन जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे सर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात प्रतिष्ठानचे सुमारे ५५० श्री सदस्य सहभागी झाले होते. त्यांच्या सक्रिय सहभागातून पोलीस मुख्यालयाच्या संपूर्ण परिसरात एकूण २३२० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपणासोबतच पर्यावरण जतनाचे महत्त्व पटवून देत हा उपक्रम उत्साहात आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडला. कार्यक्रमाला प्रतिष्ठानचे श्री सदस्य तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जळगावचे अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, , उपअधीक्षक (गृह शाखा) संजय गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड तसेच जळगाव पोलीस मुख्यालयाचे राखीव पोलीस निरीक्षक प्रशांत सुगरवार यांची प्रमुख उपस्थिती होती. या उपक्रमामुळे पोलीस मुख्यालय परिसर हिरवाईने नटणार असून पर्यावरण संरक्षणासाठी समाजात सकारात्मक संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. उपस्थितांनी अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे. "झाडे लावा, झाडे जगवा!" या भव्य मोहिमेच्या माध्यमातून जळगाव पोलीस आणि नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने संपूर्ण जिल्ह्याला पर्यावरण संवर्धनाचा एक अतिशय प्रभावी संदेश दिला आहे.

1k views | Jalgaon, Maharashtra | Jul 8, 2026

MORE NEWS

जळगाव लाईव्ह न्यूज । माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार टोला हाणला आहे. पहा नेमकं काय म्हणाले.

#jalgaon #jalgaonlivenews #gulabraopatil

जळगाव लाईव्ह न्यूज । माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार टोला हाणला आहे. पहा नेमकं काय म्हणाले. #jalgaon #jalgaonlivenews #gulabraopatil

Jalgaon, Jalgaon | Jul 21, 2026

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव, नाशिक आणि धुळे पोलिसांनी मध्य प्रदेशातील 'उमर्टी' गावात भल्या पहाटे संयुक्त 'सर्च ऑपरेशन' राबवले आहे. ४०० हून अधिक पोलिसांच्या ताफ्याने राबवलेल्या या धाडसी कारवाईत २ देशी कट्टे, जिवंत काडतुसे आणि ३२ संशयित दुचाकींसह १२ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

#jalgaon #jalgaonlivenews #jalgaonlive

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव, नाशिक आणि धुळे पोलिसांनी मध्य प्रदेशातील 'उमर्टी' गावात भल्या पहाटे संयुक्त 'सर्च ऑपरेशन' राबवले आहे. ४०० हून अधिक पोलिसांच्या ताफ्याने राबवलेल्या या धाडसी कारवाईत २ देशी कट्टे, जिवंत काडतुसे आणि ३२ संशयित दुचाकींसह १२ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. #jalgaon #jalgaonlivenews #jalgaonlive

Jalgaon, Jalgaon | Jul 21, 2026

जळगाव जिल्हा पोलीस दल आयोजित मा.श्रीकांत धिवरे, पोलीस अधिक्षक जळगाव, मा. अशोक नखाते, अपर पोलीस अधिक्षक आणि मा. विजयकुमार ठाकुरवाड, SDPO यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहर, ग्रामीण पो. स्टे. आणि मेहुणबारे पोलीस स्टेशन तर्फे दिनांक 18/07/26 रोजी 09.00 वाजता प्राचार्य वसंत हंकारे यांच "न समजलेले आईबाप " या विषयावर व्याख्यान चाळीसगाव शहरात आयोजित करण्यात आले होते.

चाळीसगाव शहरातील तसेच ग्रामीण भागातील जवळपास 3000 च्या वर विद्यार्थी व विद्यार्थिनी, पालक, शिक्षक, नागरिक उपस्थित होते. श्री हंकारे यांच  हृदयस्पर्शी व्याख्यान ऐकताना विद्यार्थिनी, पालक व उपस्थितांच डोळे पाणावले होते. 
गुन्हा घडल्यानंतर कारवाई करणे हे पोलिसांचे कर्तव्य आहेच; पण गुन्हा घडू नये, कुटुंब मजबूत व्हावे आणि समाज सुदृढ व्हावा यासाठी जनजागृती करणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. अनेक वेळा मुलांना आई वडील समजत नाहीत आणि पालकांनाही मुलांचे मन समजून घेणे कठीण जाते. या दरीतून अनेक कौटुंबिक  आणि वैयक्तिक समस्या निर्माण होतात. अश्या कार्यक्रमामुळे पालक आणि मुलानं मधील दुरावलेला संवाद दृढ होईल. चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनने समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी जपत हा कार्यक्रम आयोजित केला होता.

जळगाव जिल्हा पोलीस दल आयोजित मा.श्रीकांत धिवरे, पोलीस अधिक्षक जळगाव, मा. अशोक नखाते, अपर पोलीस अधिक्षक आणि मा. विजयकुमार ठाकुरवाड, SDPO यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहर, ग्रामीण पो. स्टे. आणि मेहुणबारे पोलीस स्टेशन तर्फे दिनांक 18/07/26 रोजी 09.00 वाजता प्राचार्य वसंत हंकारे यांच "न समजलेले आईबाप " या विषयावर व्याख्यान चाळीसगाव शहरात आयोजित करण्यात आले होते. चाळीसगाव शहरातील तसेच ग्रामीण भागातील जवळपास 3000 च्या वर विद्यार्थी व विद्यार्थिनी, पालक, शिक्षक, नागरिक उपस्थित होते. श्री हंकारे यांच हृदयस्पर्शी व्याख्यान ऐकताना विद्यार्थिनी, पालक व उपस्थितांच डोळे पाणावले होते. गुन्हा घडल्यानंतर कारवाई करणे हे पोलिसांचे कर्तव्य आहेच; पण गुन्हा घडू नये, कुटुंब मजबूत व्हावे आणि समाज सुदृढ व्हावा यासाठी जनजागृती करणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. अनेक वेळा मुलांना आई वडील समजत नाहीत आणि पालकांनाही मुलांचे मन समजून घेणे कठीण जाते. या दरीतून अनेक कौटुंबिक आणि वैयक्तिक समस्या निर्माण होतात. अश्या कार्यक्रमामुळे पालक आणि मुलानं मधील दुरावलेला संवाद दृढ होईल. चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनने समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी जपत हा कार्यक्रम आयोजित केला होता.

Jalgaon, Maharashtra | Jul 20, 2026

जळगाव जिल्हा पोलीस दल आयोजित मा.श्रीकांत धिवरे, पोलीस अधिक्षक  जळगाव, मा. अशोक नखाते, अपर पोलीस अधिक्षक आणि मा. विजयकुमार ठाकुरवाड, SDPO यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहर, ग्रामीण पो. स्टे. आणि मेहुणबारे पोलीस स्टेशन तर्फे दिनांक 18/07/26 रोजी 09.00 वाजता प्राचार्य वसंत हंकारे यांच  "न समजलेले आईबाप " या विषयावर व्याख्यान चाळीसगाव शहरात आयोजित करण्यात आले होते..
चाळीसगाव शहरातील तसेच ग्रामीण भागातील जवळपास 3000 च्या वर विद्यार्थी व विद्यार्थिनी, पालक, शिक्षक, नागरिक उपस्थित होते. श्री हंकारे यांच  हृदयस्पर्शी व्याख्यान ऐकताना विद्यार्थिनी, पालक व उपस्थितांच  डोळे पाणावले होते. 
गुन्हा घडल्यानंतर कारवाई करणे हे पोलिसांचे कर्तव्य आहेच; पण गुन्हा घडू नये, कुटुंब मजबूत व्हावे आणि समाज सुदृढ व्हावा यासाठी जनजागृती करणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. अनेक वेळा मुलांना आई वडील समजत नाहीत आणि पालकांनाही मुलांचे मन समजून घेणे कठीण जाते. या दरीतून अनेक कौटुंबिक  आणि वैयक्तिक समस्या निर्माण होतात. अश्या कार्यक्रमामुळे पालक आणि मुलानं मधील दुरावलेला संवाद दृढ होईल. चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनने समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी जपत हा कार्यक्रम आयोजित केला होता.

जळगाव जिल्हा पोलीस दल आयोजित मा.श्रीकांत धिवरे, पोलीस अधिक्षक जळगाव, मा. अशोक नखाते, अपर पोलीस अधिक्षक आणि मा. विजयकुमार ठाकुरवाड, SDPO यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहर, ग्रामीण पो. स्टे. आणि मेहुणबारे पोलीस स्टेशन तर्फे दिनांक 18/07/26 रोजी 09.00 वाजता प्राचार्य वसंत हंकारे यांच "न समजलेले आईबाप " या विषयावर व्याख्यान चाळीसगाव शहरात आयोजित करण्यात आले होते.. चाळीसगाव शहरातील तसेच ग्रामीण भागातील जवळपास 3000 च्या वर विद्यार्थी व विद्यार्थिनी, पालक, शिक्षक, नागरिक उपस्थित होते. श्री हंकारे यांच हृदयस्पर्शी व्याख्यान ऐकताना विद्यार्थिनी, पालक व उपस्थितांच डोळे पाणावले होते. गुन्हा घडल्यानंतर कारवाई करणे हे पोलिसांचे कर्तव्य आहेच; पण गुन्हा घडू नये, कुटुंब मजबूत व्हावे आणि समाज सुदृढ व्हावा यासाठी जनजागृती करणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. अनेक वेळा मुलांना आई वडील समजत नाहीत आणि पालकांनाही मुलांचे मन समजून घेणे कठीण जाते. या दरीतून अनेक कौटुंबिक आणि वैयक्तिक समस्या निर्माण होतात. अश्या कार्यक्रमामुळे पालक आणि मुलानं मधील दुरावलेला संवाद दृढ होईल. चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनने समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी जपत हा कार्यक्रम आयोजित केला होता.

Jalgaon, Maharashtra | Jul 20, 2026

जळगाव लाईव्ह न्यूज । चाळीसगाव तालुक्यातील सायगाव-अलवाडी शिवारात एका शेतातील विहिरीत अडकलेल्या बिबट्याचा अखेर दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. . त्यानंतर वनविभागाने मृत बिबट्याला विहिरीतून बाहेर काढून पंचनामा व इतर आवश्यक कार्यवाही सुरू केली.

#jalgaon #jalgaonlivenews #chalisgaon

जळगाव लाईव्ह न्यूज । चाळीसगाव तालुक्यातील सायगाव-अलवाडी शिवारात एका शेतातील विहिरीत अडकलेल्या बिबट्याचा अखेर दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. . त्यानंतर वनविभागाने मृत बिबट्याला विहिरीतून बाहेर काढून पंचनामा व इतर आवश्यक कार्यवाही सुरू केली. #jalgaon #jalgaonlivenews #chalisgaon

Jalgaon, Jalgaon | Jul 20, 2026