Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

कुही: आवरमारा येथे वादळी वाऱ्याचा तडाखा ,50 घरांचे नुकसान

Kuhi, Nagpur | May 30, 2026
ग्रामीण भागात असलेल्या आवरमारा येथे वादळी वाऱ्याच्या तडाख्याने 50 घरांचे अंशतः नुकसान झाल्याची घटना घडली. नुकसान ग्रस्तांना भरपाई देण्याची मागणी नागरिकांनी केली. पंचनामे करण्यात आले.