जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील रिंगरोडवरील अजय कॉलनी परिसरात गणेशोत्सवाच्या उत्साहाला सुरुवात होण्याआधीच धक्कादायक घटना घडली आहे. गणेशोत्सवासाठी उभारण्यात आलेल्या मंडळाच्या मंडपाला जमीनदोस्त झाला असून मोठे नुकसान झाले आहे. नेमकं काय घडलं? पाहूया या..
#jalgaon #jalgaonlivenews #jalgaonlive