Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

पोलादपूर: कशेडी घाटातील खचलेल्या रस्त्यावर दुरुस्तीच्या कामाला कासवाची गती

Poladpur, Raigad | Jun 10, 2026
मुंबई - गोवा महामार्गावरील कशेडी घाटात जुन्या मार्गावर सन २००५ च्या अतिवृष्टीमध्ये १०५ फूट लांब रस्ता खचला. या रस्त्यावर दरवर्षी लाखो रुपये खर्च करण्यात आले. मात्र सातत्याने रस्ता खचण्याचे ग्रहण सुटता सुटेना मात्र यावर्षी या रस्त्यावर कॉक्रिटीकरण करून टेक्नॉलॉजीचा वापर करत रस्ता दुरुस्ती होणार असल्याने गेल्या वीस वर्षाचे ग्रहण सुटणार अशी भावना व्यक्त केली जात आहे.

MORE NEWS