जाफराबाद: मारुती मंदिर , बस स्थानक परिसरात व शहरात ठीक ठिकाणी एस आय आर अंतर्गत कडून फॉर्म भरून देण्याचे काम सुरू
आज दिनांक सात जुलै 2026 वार मंगळवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास जाफराबाद शहरातील मारुती मंदिर बस स्थानक परिसर आझाद नगर जिल्हा परिषद या भागामध्ये ठीक ठिकाणी शहरात गेलो कडून एस आय आर अंतर्गत नागरिकांची माहिती संकलन करणे युद्धपातळीवर सुरुवात होणे नागरिकांकडून फॉर्म व्यवस्थित रित्या भरून घेण्याचे काम हे बिलो करत असून नागरिकांच्या दारा दारात व घराघरात जाऊन मोठ्या प्रमाणात विविध पातळीवर हे काम ज्या प्रभात शहरात ठिकठिकाणी सुरू असल्याचे पाहायला मिळाले आहे.