अंबड: निवडणूक निर्णय अधिकारी तथा अंबड तहसीलदार विजय चव्हाण यांचे आवाहन....
Ambad, Jalna | Dec 1, 2025 निवडणूक निर्णय अधिकारी तथा अंबड तहसीलदार विजय चव्हाण यांनी आज दिनांक 1 डिसेंबर रोजी तिसरे प्रशिक्षण दिले. या संदर्भात अंबड येथील तहसील कार्यालयातील सभागृहात आज संध्याकाळी 6 वाजता पत्रकार परिषद बोलावून अंबड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 .