Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
भारत
भाजपा
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
शराब
पेट्रोल
Up
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Nsui
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
यूपी
Pm
Haryana

सावनेर: पोलीस स्टेशन खापा अंतर्गत विनापरवाना दारू काढणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद

Savner, Nagpur | May 17, 2026
दिनांक 16 मे रोजी दारूबंदी कायदा अंतर्गत विविध पोलीस स्टेशनला पोलिसांनी अवैधरित्या दारू बाळगून विक्री करणाऱ्यांवर छापा टाकून देशी दारू मोहकल दारू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलीस स्टेशन खापा अंतर्गत आरोपी प्रकाश बाळकृष्ण शेंद्रे याच्यावर एक गुन्हा दाखल करण्यात आला
सावनेर: पोलीस स्टेशन खापा अंतर्गत विनापरवाना दारू काढणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद - Savner News