Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh

कणकवली: कणकवलीत १२ लाखांहून अधिक किमतीचा विदेशी मद्य जप्त, कार चालक ताब्यात

Kankavli, Sindhudurg | Aug 11, 2026
कणकवली येथील दारिस्ते-पवारवाडी परिसरात फोंडाघाटच्या दिशेने जाणाऱ्या वाहनाची तपासणी दरम्यान ३९ बॉक्स विदेशी मद्य जप्त करण्यात आले. १२ लाख ९० हजार २३० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून कारचालकाला ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई सुरू आहे.

MORE NEWS