"दिल्लीत मोठी दुर्घटना! मालवीय नगरमधील 'लेमन ग्रीन' रेस्टॉरंटला भीषण आग!
.
.
देशाची राजधानी दिल्लीतून एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. दक्षिण दिल्लीतील मालवीय नगर भागात असलेल्या 'लेमन ग्रीन' रेस्टॉरंटमध्ये आज सकाळी अचानक भीषण आग लागली. आगीचे रौद्ररूप पाहून परिसरात खळबळ उडाली आहे. अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
.
.
.
#DelhiFire #MalviyaNagar #LemonGreenRestaurant #DelhiNews #BreakingNews #AccidentUpdate #FireRescue #Delhi"#DelhiFire #MalviyaNagar #LemonGreen #SouthDelhi #FireAccident #DelhiEmergency #BreakingNews #MarathiNews
Haveli, Pune | Jun 3, 2026