मुर्तीजापूर: अकोला जिल्ह्यात २९ सप्टेंबरला एकाचवेळी 11 रोजगार मेळावे
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने २९ सप्टेंबर रोजी अकोला जिल्ह्यात एकाचवेळी ११ ठिकाणी रोजगार मेळावे आयोजित केले जात आहेत. नोकरीच्या संधी शोधणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची संधी आहे.