सावनेर: पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत 31 आरोपींची घेण्यात आली आरोपी परेड
Savner, Nagpur | Apr 26, 2026 श्री हर्षी पोद्दार पोलीस अधिकार नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनात आज दिनांक 25 एप्रिल रोजी नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील सर्व 22 पोलीस स्टेशनला आरोपी परेल घेण्यात आली. सावनेर उपविभागातील पोलीस स्टेशन सावनेर येथे 31 आरोपींची आरोपी पर्यंत घेण्यात आली