Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
सपा
कानपुर
Pm
Uttarpradesh

हिंगणा: रायपूर, मेटाउमरी, येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण

Hingna, Nagpur | Apr 26, 2026
हिंगणा मतदार संघातील रायपूर, मेटाउमरी, गिरोला, खैरी (पन्नासे), सुराबर्डी आणि ड्रुगधामना येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रम आमदार समीर मेघे यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी लोकप्रतिनिधी व प्रमुख पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.