मुर्तीजापूर: जिल्ह्यात ९२३ कोटींचे खरीप पीककर्ज ७५ हजाराहून अधिक शेतकऱ्यांना वाटप
जिल्ह्यात ऑगस्ट अखेरपर्यंत ७५,३६६ शेतकऱ्यांना ९२३ कोटी ६७ लाख रुपयांचे खरीप पीक कर्ज बँकांमार्फत दिले गेलं आहे. राष्ट्रीयकृत, खासगी व सहकारी बँका कर्ज वाटपात सक्रिय आहेत.