कुही: उंदरी बसस्थानक शिवारातून विना परवाना देशी दारूची वाहतूक,43 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
Kuhi, Nagpur | Apr 16, 2026 पोलीस स्टेशन पाचगाव अंतर्गत येत असलेल्या उंदरी बसस्थानक शिवारातून विना परवाना मोटारसायकल ने देशी दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीस ताब्यात घेऊन 43 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची घटना घडली.