मुर्तीजापूर: मुर्तिजापूरमध्ये लकडगंज चौकात तरुणाला दुचाकीने मागून धडक, दुचाकीस्वार पसार
मुर्तिजापूरमधील लकडगंज चौक परिसरात एका पादचाऱ्याला दुचाकीने मागून धडक दिल्यानंतर चालक पसार झाला. पोलिसांनी अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा नोंदवला असून तपास सुरू आहे.