Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews

धर्माबाद: इंदिरा गांधी जयंती व राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त धर्माबाद येथील पोलीस कर्मचाऱ्यांनी घेतली राष्ट्रीय एकात्मतेची शपथ

Dharmabad, Nanded | Nov 19, 2025
आज बुधवार दिनांक १९ नोव्हेंबर 2025 रोजी इंदिरा गांधी जयंती व राष्ट्रीय एकात्मता दिन साजरा करणे बाबत शासन परिपत्रकान्वये सूचना प्राप्त झाल्या होत्या. त्याअनुषंगाने धर्माबाद पोलीस स्टेशन स्वाधीन अधिकारी / शाखा अधिकारी यांनी आज बुधवार दिनांक 19 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजेचे सुमारास इंदिरा गांधी जयंती साजरी करून व राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेऊन अनुपालना अहवाल पोलिस अधीक्षक कार्यालय नांदेड यांना सादर केला असल्याची माहिती आज सायंकाळी प्राप्त झाली आहे.

MORE NEWS