Public App Logo
Profile Picture

राहुल सिताराम साळवे

@rahulsitaramsalve
18981Followers
146Following
नांदेड: दसरा सणाच्या दिनी झेंडुच्या फुलांना कवडीमोल दर; हिंगोली गेट येथे शेतकरी पन्नास रूपयाला पोते विकत असल्याचा #videoviral,
हदगाव: मौजे बोरगाव सार्वजनिक रोडचे बाजुस अवैध देशी दारू चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने ताब्यात बाळगणाऱ्यावर पोलिसात गुन्हा
नांदेड: स्वा.रा.ती.म.विद्यापिठामोर दुचाकीवरुन जाणा-या बहिण भावाचा ₹ 23.887 चा मुद्देमाल स्कुटीवरील तिघांनी हिसकावून नेला
नांदेड: इस्लामपुरा 3 येथे जुन्या वादातून गंभीर दुखापत करणा-या चौघांविरुद्ध इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
नांदेड: मौजे काकंडी शेतशिवारातील 2 लाख 40 हजार किंमतीचा सोयाबीन अज्ञाताने आग लावून नुकसान केले; ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल
नांदेड: वाडि पाटी रोडच्या बाजूस मोकळ्या जागेत अवैध देशी दारू चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने ताब्यात बाळगणाऱ्यावर गुन्हा दाखल
लोहा: मौजे हिराबोरी तांडा शेतशिवारातील 2 लाख किंमतीचा सोयाबीन कापून चोरून नेणाऱ्या चौघांविरुद्ध माळाकोळी पोलिसात गुन्हा दाखल
नांदेड: कामठा खु.जाणारे रोडवर  हायवा वाहनातून अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या आरोपी विरूद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
बिलोली: मौजे पिंपळगाव कुं.येथील अवैध जुगार अड्ड्यावर कारवाई; 7 आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल; ₹ 1.31 लाखांचा मुद्देमाल केला जप्त
नांदेड: नांदेड जिल्हा पोलिसांची वाळू माफियांविरूद्ध सलग 'विशेष मोहिम' पोलिस अधीक्षक कार्यालयाने व्हिडिओ केला सादर
नांदेड: पुयनी येथे मसाई माता नवरात्रोत्सवा निमित्त भाजपचे डाॅ.उमरेकर आणि माजी उपमहापौर देशमुख यांच्या हस्ते महाआरती
नांदेड: अंबिका मंगल कार्यालय येथे सेवा संकल्प अभियानाअंतर्गत मेडिकल कॅम्पचे आयोजन : आमदार अमरनाथ राजूरकर यांची माहिती
नांदेड: अर्धापूर पोलिस ठाणे हद्दीतील अनोळखी खुनाच्या गुन्ह्याचा छडा; मयताची ओळख पटवून स्था.गु.शा.पोलीसांनी चार आरोपींना केली अटक
नांदेड: अट्टल घरफोडी व चैन स्नैचिंग करणारे रेकाॅर्डवरील 2 आरोपी गजाआड; 7 गुन्हे उघडकीस आणून ₹ 8.24.277 चा मुद्देमाल जप्त
नांदेड: गोदावरी पात्रातील 9 मोठ्या बोटी, 1 लाहन बोट, 1 इंजीन, 1 टिप्पर, 23 तराफे व 60 ब्रास रेती जप्त; तीन पोलिस ठाण्याची कारवाई
नांदेड: अवैध रेती उपशावर नांदेड पोलीसांचा मोठा दणका; ₹ 2.29 कोटींचा मुद्देमाल जप्त व नष्ट
लोहा: निळा शिवारात गांजाची लागवड; 1 लाख 85 हजार 750 किमतीचे 3 किलो 750 ग्रॅम मिळुन आला.आरोपीविरूद्ध सोनखेड पोलिसात गुन्हा दाखल
नांदेड: ज्ञानतिर्थ युवक महोत्सवाचे करण्यात आले उद्घाटन;स्वा.रा.ति.म.वि.नांदेडचे कुलगुरू डॉ.मनोहर चासकरची सायन्सकॉलेज येथे माहिती
नांदेड: युनिव्हर्सल इंग्लिश मिडीयम स्कुलतर्फे विमानतळ वाॅकिंग ट्रॅक परीसरात स्वच्छता मोहीम
नांदेड: दुष्काळाचे सावट दूर करून शेतकऱ्यांना फायदा कर; आमदार राजुरकरांनी पुयनी येथे मसाई माता चरणी केली प्रार्थना
अर्धापूर: नांदेड-हिंगोली हायवे अर्धापूर शेतशिवारात 25 वर्षीय तरुणाचा अज्ञात आरोपीने केला खुन; अर्धापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
नांदेड: नांदेड जिल्ह्यात 17 व 18 ऑक्टोबरला वादळी पावसाचा 'येलो अलर्ट' विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
नांदेड: साबणाने हात धुणे हे आजार प्रतिबंधाचे प्रभावी साधन;
खैरगाव व आमदाबादतांडा येथे जागतिक हात धुवा दिनानिमित्त जनजागृती
नांदेड: चारा मित्र संकल्पनेतून पशुधनासाठी चारा सुरक्षितता; पशुपालकांनी पुढाकार घ्यावा : जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांचे आवाहन
अर्धापूर: चाभरा येथे घरफोडी करून चोरट्याने 70 हजारांचा मुद्देमाल केला लंपास; अर्धापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल