भोकरदन: नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदी गजानन तायडे रुजू,स्थानिक रहिवासी व काँग्रेसच्या वतीने नगरपरिषद करण्यात आला सत्कार
Bhokardan, Jalna | Jul 17, 2025
आज दिनांक 17 जुलै 2025 वार गुरुवार रोजी सायंकाळी 7 वाजता भोकरदन नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदी गजानन तायडे हे रुजू झाले...