गुहागर: मिरजोळे एमआयडीसीतील मुख्य रस्ता चौपदरीकरणासाठी २४ कोटींचा निधी मंजूर
मिरजोळे एमआयडीसीच्या मुख्य रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी २४ कोटींचा निधी मंजूर झाला असून काम मार्च २०२७ पर्यंत पूर्ण होणार आहे. यामुळे या मार्गावरील खड्डे आणि वाहतूक समस्या दूर होतील.