सावनेर: प्रतिबंधित सुगंधी तंबाखूची विक्रीसाठी वाहतूक करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद
Savner, Nagpur | Apr 12, 2026 दिनांक 9 एप्रिल रोजी केवत पोलीस पेट्रोलिंग करीत असताना कारणे अवैधरित्या प्रतिबंधित सुगंधी तंबाखूची वाहतूक होत आहे अशा मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी खुरसापाल चेक पोस्ट येथे नाकाबंदी केली असता नमूद वाहनाची तपासणी केली असता प्रतिबंधित सुगंधी तंबाखू मिळून आला आरोपी नामे संतोष हजारीलाल सांडक याला ताब्यात घेऊन चौकशी केली त्याच्याकडून एक लाख 82 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला