Public App Logo
Jansamasya
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
���प
Agra
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Fire
Live
Jhansi
Yogiadityanath
Rain
Trending
���िवाद
���ोगी_आदित्यनाथ
Sonunigam
Arvindkejriwal
Jajpur
Rajasthannews
���ोधपुर
Rahul
Indianews
���ंगाल
New_delhi

बदनापूर: छत्रपती कॉलनी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी दीपक बोऱ्हाडे यांच्या निवासस्थानी दिली भेट,सोबत आ.नारायण कुचे ही

Badnapur, Jalna | Mar 31, 2026
आज दिनांक 31 मार्च 2026 वार मंगळवार रोजी सायंकाळी 7 वाजता महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे यांच्या जालना येथील छत्रपती कॉलनी येथे असलेल्या निवासस्थानी शांततांवर भेट दिली आहे पाच दिवसापूर्वी दीपक बोऱ्हाडे यांचे सासरे होळकर यांचा मृत्यू झाला होता, त्याबद्दल त्यांनी ही सांतवानपुर भेट दिली आहे,यावेळी त्यांच्यासोबत बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे आ. नारायण कुचे व इतर धनगर समाजाचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

MORE NEWS