सेलू: घोराड येथे दारूच्या नशेत एकाची गळफास लावून आत्महत्या, सेलू पोलिसांत मर्ग दाखल
Seloo, Wardha | Nov 17, 2024 दारू पिण्याचे व्यसन असलेल्या 35 वर्षीय तरुणाने घरीच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना ता. 17 रविवारी सकाळी 10 वाजता उघडकीस आली. शंकर भीमराव मलगाम रा. घोराड असे मृतकाचे नाव आहे. अशी माहिती सेलू पोलिसांकडून प्राप्त झाली.