Public App Logo
Jansamasya
National
Bihar
Madhya_pradesh
Indianrailways
Patanjali
New_delhi
Chandigarh
South_delhi
Shahdara
Beattheheat
���हीद_दिवस
North_east_delhi
Nagaland
East_delhi
Tbmuktbharat
North_delhi
West_delhi
Notoadulteration
Railinfra4uttarpradesh
Railone
North_west_delhi
���िश्व_जल_दिवस
Capacitybuilding
Educationforall
Worldwaterday
Railsafety
Chaitranavratri
���ंतर्राष्ट्रीय_वन_दिवस
Thodadhyanse
No video available

सेलू: शिवनगाव व सुकळी स्टेशन शिवारात गावठी दारूच्या भट्टया स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाकडून उध्वस्त, ₹1013000 चा मुद्देमाल नष्ट

Seloo, Wardha | Nov 16, 2024
गावठी दारूच्या सुरू भट्यांवर धाड घालून 2 अड्डे उध्वस्त करण्यात आले. ही कारवाई सेलू पोलीस ठाण्याच्या हद्दीत मौजा सुकळी व शिवनगाव शिवारात ता. 14 गुरुवारी दुपारी 1 ते 4.30 वाजताच्या सुमारास स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक वर्धा कडून करण्यात आली. पसार झालेल्या 2 आरोपींवर सेलू पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अशी माहिती ता 16 शनिवारला सेलू पोलिसांकडून प्राप्त झाली.